आयु.निशिगंगा मस्के आणि आयु. संदीप वाघमारे यांचा शाही विवाह सोहळा संपन्न
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
रामकृष्ण लॉन्स बीड येथे दारीका आयु.निशिगंगा मस्के पी एस आय औरंगाबादआणी दारक आयु. संदीप वाघमारे पी ए सिटी पोस्ट पुणे यांच्या शाही विवाह सोहळ्याचे
सूत्रसंचालन डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केले. या शाही लग्नसोहळयाला उपस्थीत माजी आमदार भाई जणार्धन तुपे, भंते डॉ. हर्षबोधी महाथेरो, हभप दयानंद भारती महाराज, औरंगाबाद च्या ए पी आय श्रद्धा वायगंडे मॅडम ,ख्यातनाम गायिका कडुबाई खरात,वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे, आर पी आय मराठवाडा उपाध्यक्ष मधुकर चव्हाण, माजी नगराध्यक्षा दिपाताई क्षीरसागर,भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, भाजपा दलीत आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय सवाई,भाजपा भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ लक्ष्मण जाधव , आर पी आय जिल्हा सरचिटणीस राजुभाई जोगदंड, आरपीआय चे नेते किसन तांगडे, नगरसेवक शुभम धुत, प्रा.सनी वाघमारे, निवृत्ती डोके सर, आदिनाथ आदमाने,युवराज बहिर्वाल,संभाजी सुर्वे,सुंदर ढवळे,आकाश जगताप,रावसाहेब जावळे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी वधुपिता नानासाहेब मस्के आणि संदेश नानासाहेब मस्के यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.