मानवत येथे त्याग मूर्ती राष्ट्र माता रमाई भिमराव आंबेडकर यांची 126 वी जयंती दिनानिमित्त विविध उपक्रम राबऊन माता रमाई आंबेडकर जयंती साजरी

मानवत येथे त्याग मूर्ती राष्ट्र माता रमाई भिमराव आंबेडकर यांची 126 वी जयंती दिनानिमित्त विविध उपक्रम राबऊन माता रमाई आंबेडकर जयंती साजरी
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी.
दिनांक 12/02/2024 रोजी ठिक दुपारी 2वाजता मानवत येथे पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉ.संघपाल उमरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ,व महिला महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विभाग प्रमुख मा.सौ.रेखा मनेरे मॅडम मा. अहेमद अन्सारी सर मराठवाडा संघटक, मराठवाडा अध्यक्ष या.शेख अजहर हादगावकर जिल्हा सचिव शेख ईफेखार बेलदार जिल्हा अध्यक्ष मा.सौ.जयश्री शाम पुंडगे व इतर सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आणि,प्रगती महिला बचत गटाच्या वतीने , पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने तिळ गुळ घ्या गोड गोड बोला व हळदी कुंकू समारंभ कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले

प्रगती महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ मा..भारती किशोर कुमार वर्मा यांच्या निवासस्थानी, त्यांच्या घरी आयोजन करण्यात आले व सामाजिक उपक्रम राबविण्यात आला आणि त्याग मूर्ती माता रमाई आंबेडकर यांची 126 वी जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षा -महणुन सौ.कविता अमोलजी दायमा यांची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे उद्घाटन – मा.सौ.कविता वर्मा यांच्या हस्ते करण्यात आले व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सौ.प्रतिभा मेहत्रे,सौ.किरण गणेश वर्मा यांची प्रमुख उपस्थिती लाभली व सौ.कविता अमोलजी दायमा यांनी हया कार्यक्रमा विषयी आपले मनोगत व्यक्त केले या नंतर पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष मा. सौ.रेखा मनेरे मॅडम यांनी महिला सक्षमीकरण व महिलांन वरती होणारे अन्याय / अत्याचार या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले तसेच कारर्यक्रमाचे प्रास्ताविक प्रगती बचत गटाच्या अध्यक्षा सौ.भारती किशोर कुमार वर्मा यांनी केले आणि सुत्रसंचालन सामाजिक कार्यकर्तेत्या मा.सौ. रेखाताई मनेरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ.ज्योती बाकळे यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम कु.भाग्यश्री किशोर कुमार वर्मा यांनी सहकार्य केले तसेच प्रगती महिला बचत गटाच्या सर्व महिला सदस्यांनी अपला सहभाग नोंदविला व आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली प्रगती बचत गटाच्या सचिव सौ.सुरेखा संगवे, ज्योती संतोष मगर, सौ.उज्वला विठ्ठल कडतन, शकुंतला दिपक जयस्वाल,सौ.अर्चना भिमिशंकर पिंपळे, सौ. सुनिता रतन राऊत,सौ.शैला शेखर बाकळे, सौ.रेखा विष्णु राऊत,सौ.ज्योती बाकळे,सौ.किरण गणेश वर्मा, सौ.भारती किशोर कुमार वर्मा, व पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या सर्व पदाधिकारी शेख शमिना,सौ.अंतिका वाघमारे, श्रीमती छाया अंभोरे, सौ.मीरा नाईक, यांच्या नेतृत्वाखाली माता रमाई आंबेडकर यांच्या 126 वी जयंतीगनिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले महिला सदस्यांना तिळ गुळ घ्या गोड गोड बोला व भेट वस्तू देऊन हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व सामाजिक कार्यकर्तेत्या मा.रेखाताई मनेरे यांनी माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनावरील आपले मनोगत व्यक्त करून, रमाई जयंती मोठ्या उत्साहात मानवत येथे साजरी