ताज्या घडामोडी

बोडधा ग्रामपंचायतवर कॉग्रेंस समर्थीत विकास परीवर्तन पँनलचा झेंडा

उपसंपादक :विशाल इन्दोरकर

चिमुर तालुक्यातील सात सदस्यीय असलेल्या बोडधा ग्रामपंचायतवर कॉग्रेस समर्थीत रोशनी बारसागडे सरपंच तर उपसरपंच सदाशीव घोनमोडे यांची बहुमताने नीवड करण्यात आली .
कॉग्रेंस समर्थीत विकास परीवर्तन पँनलचे ४ उमेदवार निवडुन आले .त्यामुळे या गटाची सत्ता स्थापन होईल असे पहीलेच नीश्चीत होते .बोडधा ग्राम पंचायतचे सरपंच पदाचे आरक्षण अनुसुचीत जाती महीला होते .आणी वीकास परीवर्तन पँनलकडे ह्या प्रवर्गागाची महीला होती . त्यामुळे या गटाकडे बहुमत होते .१२ फेब्रुवारीला झालेल्या सरपंच पदाच्या नीवडीत रोशनी दिगाबंर बारसागडे तर उपसरपंच सदाशीव गोमाजी घोनमोडे यांची निवड करण्यात आली.
नवनीर्वाचीत सदस्य हर्षाली बोरकर , लता मेश्राम तर प्रभाकर मेश्राम , दीलीप वगारे , वीजय बोरकर , प्रमोद सहारे , शामराव घोनमोडे , दीगांबर बारसागडे , देवीदास दहीवले , रवी मेश्राम गुरू मेश्राम , जगदीश बारसागडे , दीवाकर बारसागडे यांनी अभिनंदन केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close