मूल नगरीच्या नलिनी आडपवार सहज सुचलं व्हाॅट्सअप गृप मध्ये सहभागी
अनेकांनी केले “त्यांचे” अभिनंदन
प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
समाजातील नवोदित तरुणींच्या कला गुणांना सदैव प्रोत्साहन देणा-या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या महिला व्हाॅट्सअप गृपच्या नलिनी आडपवार नुकत्याच सदस्य झाल्या आहेत. आडपवार ह्या चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल नगरीच्या मुळ रहीवाशी असून सामाजिक कार्यात त्या सदैव अग्रेसर असतात.सामाजिक बांधिलकी जपणा-या आडपवार यांचे अनेक सामाजिक संघटनेशी निकटचे संबंध आहे.दरम्यान सहज सुचलं परिवारात नलिनी आडपवार सहभागी झाल्या बद्दल त्यांचे सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका नागपूर निवासी मायाताई कोसरे , राजूरा निवासी अधिवक्ता मेघा धोटे, सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू मोडक, सहसंयोजिका वर्षा कोंगरे या शिवाय मंथना नन्नावरे, विजया तत्वादी, स्मिता बांडगे, विजया भांगे, सरोज हिवरे, नंदिनी लाहोळे, प्रांजली रायपूरे, कल्पना बनकर,श्रूति उरणकर, नयना झाडे, चैताली आतराम, सोनाली इटनकर, रिना तेलंग, पोर्णिमा किर्तीवार, साक्षी बद्दलवार, रश्मी पचारे , वंदना हातगांवकर, भाग्यश्री हांडे, सीमा पाटील ,अश्विनी दीक्षीत मंगल मिसाळ, भावना मोडक, श्रूतिका नन्नावरे, संगिता पाटील, दीक्षा तेली, मुग्धा खांडे, अर्चना सुतार,वर्षा शेंडे, प्रियंका गायकवाड ,अदिती वानखडे, वंदना बोढे, प्रियंका चव्हाण आदिं सदस्यगणांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.