कुरेशी मोहल्ला येथील नालीचे पानी तुंबुन घानीचे सामाज्य
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
कुरेशी मोहल्ला येथील नालीचे पानी तुंबुन घानीचे सामाज्य परसल्यामुळे नागरीच्या आरोग्याचा प्रश्ण निर्माण झाल्या बाबत.. कुरेशी मोहल्ला पाथरी येथे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पहिल्या पावसात येथील गटारे व गल्ली अंतर्गत नाले तुंबुन गल्ली मधील रस्त्यावर घान पसरत आहे त्यामुळे येथे राहणाऱ्या नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्ण निर्माण झाला आहे.. बालके. महिला. वयोवृद्ध नागरीक यांना घराच्या बाहेर पडने हि जिकरीचे झाले आहे तसेच लहान बालके. महिला. वयोवृद्ध यांच्या सह येथील इतर नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. सदरील तुंबलेल्या गटाराची साफसफाई करुन या गारांचा प्रश्ण 15 दिवसात कायमस्वरूपी मागी लावण्यात यावा. अन्यथा येथील सवे घान नगरपालिकेच्या गेट जवळ टाकण्यात येईल.
व याची सर्वस्वी जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची राहील याची कूपया नोंद घ्यावी. अशा प्रकारचे निवेदन बबलू कुरेशी. मुस्तफा अन्सारी. वहिद बेग. हबिब कुरेशी. खय्युम बेग. अल्ताफ खान यांनी दिले .