ताज्या घडामोडी

नाताळ सणानिमित्त अपंग दयानंद यांना अन्यधान्य किट वाटप

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

25 डिसेंबर 2021 वार शनिवारी दुपारी 4 वाजता पोलीस मित्र परिवार स समिती चे संस्थपक अध्यक्ष डॉ संघपाल उमरे सर यांच्या अध्यक्षतेखाली

दिव्यांग ( अपंग ) दयानंद साळवे यांना गहू, तांदूळ , जवारी अन्यधान्य किट वाटप करण्यात आले 25 डिसेंबर नाताळ सणाचे औचित्य साधून पत्रकार , सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस मित्र परिवार समितीचे परभणी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख महेश जोशी यांनी किट वाटप केले पत्रकार महेश जोशी हे सामाजिक कार्य नेहमीच करीत असतात गोर गरिबांना मदत करणे , अपंगांना ,वृक्षारोपण कार्यक्रम , निराधार लोकांना मदत करणे हेच ध्येय आहे ते सतत समाज सेवा करतात कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पत्रकार अहमद अन्सारी सरांनी खूप मदत केली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close