ताज्या घडामोडी

श्री लक्ष्मण लटपटे प्रदेशध्यक्ष यांना राष्ट्रीय ओबीसी रत्न पुरस्कार

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

10 ऑगस्ट 2022 रोजी
श्री लक्ष्मण लटपटे प्रदेशध्यक्ष ओबीसी यांना राष्ट्रीय ओबीसी रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
महात्मा फुले सांस्कृतीक भवन,उ वानवडी, पुणे येथे
बहुभाषिक भाऊ बाबा वंजारी संघाच्या वतीने राज्यस्तरीय मेळावा उपस्थित मान्यवर पुरस्कारे महाराष्ट्रातील 42 जणांना समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात
प्रमुखाच्या
उपस्थितीमध्ये
लक्ष्मण लटपटे प्रदेशध्यक्ष ओबीसीं यांना राष्ट्रीय
ओबीसी रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार तोताराम कायदे
सिंदखेड राजा बुलढाणा,
प्रमुख पाहुणे मा.बाळासाहेब सानप
संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ औरंगाबाद,
श्री विनोद भाऊ वाघ भाजपा परोक्ते महाराष्ट्र राज्य भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष
डॉक्टर तुळशीराम महाराज गुट्टे महाराष्ट्र नाशिक,
डॉक्टर तुकाराम नेहरकर बिड,
श्री नंदू सानप नाशिक संस्थापक अध्यक्ष,
स्वातीताई मोराळे पुणे राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी फाउंडेशन इंडिया
एडवोकेट रूपालीताई ठोंबरे पुणे
राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्त्या महाराष्ट्र,
श्री रवी खेडकर पुणे,
लक्ष्मण लटपटे प्रदेशध्यक्ष ओबीसीं महाराष्ट्र,
श्री नागनाथ गुट्टे ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र,
हे कार्य कार्यक्रमाचे प्रमुख लक्ष्मीताई गरकळ संस्थापक:-अध्यक्ष
बहुभाषिक भाऊ बाबा वंजारी संघाचे सौ. शोभा दहिफळे मुंबई संपर्कप्रमुख महिला आघाडी,श्रीराम किशन बोडके जालना राष्ट्रीय प्रसिध्द प्रमुख बहुभाषिक भाऊ बाबा वंजारी संघ, सूर्यकांत मुंडे प्रदेश अध्यक्ष,श्री दादाराव दहिफळे मुंबई महासचिव , विष्णुदास चेमटे पुणे राजे संघटक संदीप घुगे अडवोकेट भेंडे अहमदनगर राजेश कायदा सल्लागार राजेंद्र वनवे मुंबई वाहतूक आघाडी महाराष्ट्र यांच्या सर्वांच्या
उपस्थितीत मध्ये कार्यक्रम
संपन्न झाला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close