ताज्या घडामोडी

स्वच्छता अभियान कार्यक्रम सम्पन्न

प्रतिनिधीः चंदन पाटील

आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमूर व नगर परिषद चिमूर च्या वतीने मौजा शेडेगाव येथे गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालय भारत सरकार यांच्या दिशा निर्देश्यानुसार मौजा शेडेगाव येथे दिनांक 1 आक्टोबर 2023 ला आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमूर तसेच नगर परिषद चिमूर चे कर्मचारी मौजा शेडेगाव येथील ग्रामस्थ या सर्वांच्या उपस्तिथीत सकाळी 10 वाजता श्रमदानाच्या कार्याला सुरवात झाली.

शेडेगाव येथील प्रत्येक वार्डात स्वच्छतेचे कार्य करण्यात आले. स्वच्छतेची प्रतिज्ञा घेण्यात आली. यामध्ये श्री चंदन पाटील, आक्रोश खोब्रागडे, तथागत कोवले, तसेच रा. से. यो. स्वयंसेवक महाविद्यालयातील कर्मचारी डॉक्टर चंद्रभान खंगार कार्यक्रम अधिकारी रा. से. यो. प्रा हेमंत वरघणे, प्रा. रेवतकर, डॉक्टर रागिणी मोटघरे, रंगनाथ बांगडकर, सिंघणजुडे मॅडम, श्री अनिल मेश्राम, पद्माकर डुकरे, अमरसिंग डेकोले या सर्वांच्या उपस्तिथीत श्रमदानाच्या माद्यमातून स्वछता अभियान कार्यक्रम संम्पन्न झाला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close