ताज्या घडामोडी
आरटीपिसीआर टेस्ट , लाकडाऊन , मास्क सक्ती तथा घातक लसीकरण मोहीम थांबविण्याची सोशल हेल्थ मुमेंट संघटनेची मुख्यमंत्र्यांना मागणी
उपसंपादक :विशाल इन्दोरकर
नविन वैश्चिक व्यवस्थेमध्ये जगातील ५० ते ९५ टक्के लोकांना तर लाकडाऊन , सक्तीचे मास्क वापर , लसीकरण इत्यादी नाटके न करता सरळ आम्हाला गोळ्या घालण्यात याव्या व जाहीर केलेली औध्योगीक क्रांती सफल करूण ९५ टक्के नागरीकांणा संपविण्यात यावे अन्यथा आम्हाला माणुस म्हणुन भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराप्रमाने जगन्याचा अधिकार देण्यात यावा याकरीता आरटीपिसीआर चाचन्या बंद कराव्यात , लाकडाऊन , मास्क ची सक्ती करणे तसेच जबरजस्तीने लसिकरण करणे हे थांबवावे अशा मागणीचे निवेदन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना सोशल हेल्थ संघटने तर्फे विलास राऊत यांच्या नेतृत्वात देण्यात आले निवेदन देतांना लिलेश्वर कोसे , रामचंद्र कामडी ,अरविंद साखरे , संदिप हिंगे व नामतोष लोखंडे उपस्थित होते.