शिक्षण विभागामुळे अनुकंपाधारक शिक्षक वेतनापासून वंचित
प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
महेश उत्तमराव जोशी हे नेताजी सुभाष विद्यालय मानवत येथे माध्यमिक शिक्षक म्हणून अनेक वर्षांपासून नियमित कार्यरत आहेत नेताजी सुभाष शिक्षण मानवत संस्थांचे संस्थापक अध्यक्ष मारोतराव सोरेकर यांचे आदेश (ऑर्डर ) आहे , पदाला मान्यता आहे, सेवा सातत्य आहे आणि तीन वर्षापासून शिक्षण विभागात शिक्षणाधीकारी यांच्याकडे शालाध आय डी प्रस्ताव पडून आहे पण अधिकारी काहीच लक्ष देत नाहीत आणि संस्थांचे मुख्यध्यापक सुद्धा याकडे लक्ष देत नाहीत मी अनुकंपा धारक शिक्षक असून अनेक वर्षांपासून नियमित कार्यरत आहे पण मुखाध्यापाक हजेरी पटावर नाव घेत नाही त शाळेत वर्ग देत नाहीत, मला मानसिक त्रास सहन करावा लागत आहे माझी आई सतत आजारी असते मी अनुकंपा धारक शिक्षक असून मी आमरण उपोषण सुद्धा केले पण अधिकारी काहीच लक्ष देत नाहीत अनेक वर्षांपासून मला वेतन नसल्यामुळे मी आणि माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे माझ्यावर अनेक वर्षांपासून अन्याय होत आहे मला मानसिक त्रास होत आहे अनुकंपा धारक शिक्षक वेतना पासून कायम वंचित राहणार आहे का हाच यक्ष प्रश्न आहे .