जी टीकु काई कराटे डो ची बेल्ट व जज ,रेफरी परीक्षा संपन्न
मुख्य संपादकःकु.समिधा भैसारे
नागपुर मध्ये नुकतीच जी टोकु काई कराटे डो ची बेल्ट व जज ,रेफरी परीक्षा संपन्न झाली .
परीक्षेचे आयोजन शिहान विनोद गुप्ता यांनी केले सहकार्यासाठी शिहान शाम भोवते , सेन्सई मौस्मी गुप्ता , सेन्साई यश हरडे , सेन्साई लेखराज कीथांली , श्रृती मेन्डे , प्राजक्ता शेंडे , श्रेयश मेश्राम हे होते.
जज व रेफरी परीक्षेमध्ये निशांत ठाकुर , कुश गौरी , प्रसंजीत गजभे , रोहीत वर्मा , वैभव वानखेडे , अरुन कुमार ,साची बाजपेई , वैदेही चिकाटे , पुर्वा बोरकर , प्रेमाजंली गजघाटे ,तपस्या गजभिये , ट्रींकल हनवटे , भुमिका कापसे ,भाग्यश्री आवळे ,पलक पाटील , लक्ष्मी जिवारी ,आदिती कुमारी , कऱ्यांशी खजुरीर , कामाक्षी खजुरीर , रीबिका लोहारा यांनी यश संपादन केले तर
बेल्ट परीक्षेमध्ये तेजस्विनी दागद हिने जुनियर ब्राऊन बेल्ट , शर्वरी देशमुख जु. ऑरेंज बेल्ट , अजिंक्य देशमुख सिनियर येलो बेल्ट , अजिंक्य ठाकरे जु. येलो बेल्ट , स्वरीत भिरे जु. येलो बेल्ट , विस्माया नेवारे जु. ऑरेंज बेल्ट ची परीक्षा देऊन यांनी बेल्ट मिळवले विद्यार्थांचे सर्वत्र कैातुक होत आहे.
सर्व जज व रेफरी परीक्षार्थी येत्या २४ जुलै ला होनाऱ्या जी टोकु काई कराटे स्पर्धे मध्ये पंच म्हणुन कार्य करणार आहेत असे जी टोकु काई कराटे डो नागपुर चे अध्यक्ष शिहान विनोद गुप्ता यांनी सांगीतले .