ताज्या घडामोडी

महादवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

ग्रामीण प्रतिनिधी : वृषभ कामडी मोटेगाव

महादवाडी येथे विश्वरत्न,महामानव, संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची 130 वी जयंती साजरी करण्यात आली .
यावेळी ग्रामपंचायत महादवाडी येथील सरपंच भोजराज कामडी यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व दीप प्रज्वलन करून covid-19 चे सर्व निकषांचे पालन करून मोठ्या उत्साहात जयंती पार पडली.या प्रसंगी महादवाडी ग्रामपंचायतचे सरपंच भोजराज कामडी ग्राम पंचायत सदस्य , ग्राम पंचायत कर्मचारी तसेच चिमुर पोलीस स्टेशन चे मोहुर्ले मेजर , जिल्हा परिषद शाळा महादवाडी , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष इंद्रजित लोगडे आदी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close