ताज्या घडामोडी
शिमला येथे झालेल्या नॅशनल कराटे स्पर्धेत नागपुर च्या विद्यार्थांचे सुयश
मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
नुकत्याच शिमला येथे झालेल्या नॅशनल कराटे स्पर्धेत नागपुरच्या सहा विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन पदकांची कमाई केली त्यामुळे त्यांचे नागपुर शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.
यामध्ये १० वजन गटात हर्षल मेश्राम , १२ वजन गटात सुबोध भगत , १६ वजन गटात पियुश गजभीये व मोहीत हरडे , १७ वजन गटात जासोन स्टानिस्लोअस व १८ वजन गटात कु अपुर्वा माकोडे यांनी यश संपादन केले या सर्व विद्यार्थ्यांना चांदीच्या ट्राफी देवून गौरविण्यात आले विद्यार्थ्यांच्या या यशामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शिहान शाम भोवते , सेन्साई यश हरडे व आपल्या आई वडलांना दिले.