पाथरी येथे शांतता समिती ची बैठक संपन्न
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिंनाक 08/04/2022 शुक्रवार रोजी पंचायत समिती सभाग्रह येथे शांतता समिती ची बैठक घेण्यात आली. आज शुक्रवार रोजी पंचायत समिती सभागृह येथे शांतता समितीची बैठक घेण्यात आली या वेळी पाथरीचे उपविभागिय अधिकारी शैलेष लाटोटी व पाथरी तहसिलचे तहसिलदार सुमन मोरे व पंचायत समितीचे सभापती थोरात व पाथरी पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक याच्या अध्यक्षा खाली डाँ बाबासाहेब आंबेडकर जंयती रामनमी हनुमान जंयती महाविर जंयती रमजान ईट व गुड फ्रायडे ईत्यादी सण उत्साहाणे व शांततेणे पार पाडावे सर्व धर्माचे आधर करावे व सर्व सण उत्सव हे कोणतेही गाल बोट न लावता आंनदाने साजरे करावे असे मत उपविभागिय अधिकारी शैलेष लाहोटी यानी महटले या शांतता समिती च्या मिटीगला सर्व नगर सेवक व पञकार मौलाना पंचात समितीचे सदस्य व सर्व पक्षिय व सर्व धर्मिय याचे लोक उपस्थित होते.