अक्षय तृतीयाच्या शुभ मोहर्तावर गुळवेल काढा व तूरटीचे पाणी वाटप

जिल्हा प्रतिनीधी :अहमद अन्सारी परभणी
अक्षय तृतीयाच्या शुभ मोहर्तावर आज दिनांक 14/05/2021 वार शुक्रवार रोजी मानवत मधे शिवसेना मदत केंद्र व गणेश नारायण आप्पा चिंचोळकर यांच्या सौजन्याने कोरोना पेशंट व मानवत तालूक्यातील , शहरातील सर्व नागरिकांना कोरोणा रोगावर गुणकारी उपाय आसलेले मोफत गुळवेल चा काढा व तूरटीचे पाणी देण्याला आजपासून सुरवात करण्यात आली.
यावेळी उपस्थित D.Y.S.P. राजेंद्र पाल, P.I.स्वामी साहेब , A.P.I.तुकडे साहेब,M.O. डाॕ.निता कांबळे ,आयोजक मा.शिवसेना शहरप्रमुख अनिल जाधव,मा.शहरप्रमुख मुंजा भाऊ तर्टे,मा.नगरसेवक नियामद खाॕन,रामा हाळनोर,पत्रकार इर्फान बागवान,युवासेना उपतालुका प्रमुख विठ्ठल जोगदंड पाटील,गणेश आप्पा चिंचोळकर,मुंजा कदम,कैलास कदम,सचिन मगर पाटील,संतोष सावंत,प्रमोद निळकंठ,आजमद खाॕन,शेख मुस्ताक व ग्रामीण रूग्णालय मानवत येतील सर्व आरोग्य सेवक होते.