ताज्या घडामोडी

इन्डो नेपाल चॅम्पीयनशिप मध्ये नागपुर च्या विद्यार्थांचे सुयश

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे

शिमला येथे नुकत्याच पार पडलेल्या इन्डो नेपाल चॅम्पियनशिप मध्ये नागपुर च्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले . चॅम्पियनशिप लॉरेटो कॉन्व्हेंट स्कुल मध्ये पार पडली स्पर्ध्येचे आयोजन शिहान शाम भोवते व सेन्साई लिना भोवते यांनी केले होते स्पर्ध्येमध्ये 200 च्या वर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता .

यामध्ये नागपुर च्या
तन्मय हरणे , चंचल प्रेमलवार ,गुणगुण रामटेके ,वैष्णवी शिंदे ,किरण नवघरे ,वेदांती नवघरे ,यश धेंग्रे, आरुष नाईक ,धीरज फॅटिंग ,
पोरव मेहता ,आर्या लारोकर,
आर्यन लारोकर ,आराध्या बोरीकर ,विनिता मेहता ,मोनाली बोरीकर ,वैष्णवी येवतकर ,
पियु येवतकर ,कौर व भूमिका भोवते यां विद्यार्थ्यांनी भाग घेऊन यश संपादन केले व गोवा येथे होणाऱ्या इंटनॅशनल गोवा चॅम्पियनशिप साठी सर्व विद्यार्थ्यांची निवड झाली आहे . या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून शुभांगी प्रेमलवार व राजेश लारोकर हे होते . सर्व विद्यार्थ्यांचे नागपुर परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close