ताज्या घडामोडी
लक्ष्मण लटपटे प्रदेशध्यक्ष ओबीसी फाऊंडेशन इंडियाचा जाहीर पाठिंबा
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
गंगाखेड नगरपालिका प्रशासनाने विविध प्रमाणपत्र व कागदपत्र काढण्यासाठी वाढीव केलेली फीस तत्काळ रद्द करावी व पूर्वीप्रमाणे फीस करण्यात यावी यासाठी नगरपालिकेच्या मनमानी कारभाराच्या विरोधात दि.26 सप्टेंबर 2022 रोजी तहसील कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलन सोमवार पासून सुरू केले आहे. प्रमोद मस्के संदीप राठोड यांनी
गंगाखेड नगरपालिका प्रशासन यांनी सामान्य माणसाला लागलेले कर हे तात्काळ रद्द करावे
असे भाषण करताना
27 सप्टेंबर 2022 रोजी
लक्ष्मण लटपटे प्रदेशध्यक्ष ओबीसी महाराष्ट्र,
श्री गोविंदराव यादव काँग्रेस तालुका अध्यक्ष,
श्री योगेश फड ओबीसी फाउंडेशन इंडिया चे जिल्हा युवा अध्यक्ष परभणी ,
संपादक:- श्री रामप्रसाद ओझा,
श्री गोविंद शेंडगे व इतर सर्व सामाजिक कार्यकर्ते उपस्तीत होते.