लक्ष्मण लटपटे प्रदेशध्यक्ष ओबीसी फाऊंडेशन महाराष्ट्र राजाच्या वतीने निवेदन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक 16-9-2022 रोजी
मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई
मा तहसिलदार तहसील कार्यालय गंगाखेड यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.
राज्यातल्या शिकण्यासाठी ओबीसी विद्यार्थ्यांना दिल्या जाणारी शिष्यवृत्ती पुर्वर सुरू करणे बाबत.
अनुषंगाने आपणास तमाम ओबीसी समाज बांधव संघटना विद्यार्थी वतीने नम्र विनंती
निवेदन की, ओबीसी समाज हा शिक्षणापासून मोठ्या प्रमाणात वंचित उपक्षित राहील राहील आहे. समाज सटकामध्ये मोठ्या प्रमाणावर दारिद्र्य, मागासलेपणा आहे. शासना मार्फत वेळोवेळी हया घटकांकडे आकस भावनेतून पाहिले गेले आहे. या घटकाला उन्नत प्रगत व इ समाजात बरोबर बरोबरीने ते जगण्यासाठी नावनविन
उपययोजना आवलंबिलिया पाहिजेत. परंतु सध्या आपल्या सरकारने तर त्यांच्या उन्नतीच्या मार्गात मोठा अडथळा आणण्याचा पाप केलेल्या आहे. ओबीसी समाज घटक आपल्या देशातील इतर राज्यांमध्ये जाऊन शिकण्या शिक्षण घेतो संविधानामध्ये त्यासाठी पुरक म्हणून शिष्यवृत्ती देण्याचे प्रावधान केले होते. बाहेर राज्यातील होणाऱ्या खर्च त्यात घटकाला परवडणारा नाही उच्च शिक्षण घेण्यासाठी इतर राज्यांमध्ये शासनाने जो. आता त्यांनी पणाने घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करून ओबीसींच्या भविष्यासाठी त्याच्या दर्जेदार जीवन
मानासाठी पुर्वीपासून सुरू शिष्यवृत्ती सुरू करावी अशी मागणी ओबीसी समाजाला न्याय त्यांच्या संविधानिक हा परत दयावा. आपल्या हातातून असे महाया होवु नये म्हणून सर्व संघटनेच्या वतीने आपणास नम्र विनंती. आपण सर्व ओबीसी समाज बांधवांच्या वतीने मान देवुन न्याय दयाल अशी संघटना समाज अशा बाल गतो जर निर्णय. घेतला नाही तर सर्व ओबीसी समाज बांधव व ओबीसी संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने “थतितीव्र आंदोलन करतील याची जबाबदारी सरकारवर राहील
असे निवेदन गंगाखेडचे
तहसीलदार तहसील कार्यालय गंगाखेड यांच्यामार्फत
मा. एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले
निवेदन देताना
लक्ष्मण लटपटे प्रदेशध्यक्ष ओबीसी महाराष्ट्र,
श्री बाळासाहेब सूर्यवंशी महाराष्ट्र प्रदेश भटक्या मुक्ती उपाध्यक्ष,
श्री माधव इंगळे अध्यक्ष वडार समाज ओबीसी मराठवाडा,
संदीप केंद्रे जिल्हा संपर्क अध्यक्ष ओबीसी परभणी,
श्री बाळासाहेब महाराज लटपटे तालुकाध्यक्ष ओबीसी,
रोहिदास लांडगे सामाजिक कार्यकर्ते,
गौतमजी रोहिणीकर सामाजिक कार्यकर्ते ,
श्री रामदास भेंडेकर मुख्याध्यापक,
सतीश बदने,
ज्ञानोबा वाहुळे शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष परभणी,
राजाभाऊ सोडगीर,
सिद्धार्थ हत्तीआंबेरे गणेश राठोड
सर्वांच्या उपस्थितीमध्ये निवेदन देण्यात आले .