आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या उपस्थितीत पाथरी नगर परीषदची सर्वसाधारन सभा संपन्न
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी नगर परीषदेची सर्वसाधारन सभा आमदार अब्दुल्ला खाॅन उर्फ बाबाजानी दुर्राणी यांच्या उपस्थित शनिवार रोजी दि.27/11/2021 ला पार पडली.
या सभेत विविध विषयाना मंजुरी देण्यात आली.प्रधानमंञी आवास योजना शहरी सर्वासाठी घरे 2022 अर्तगत नगर परिषदने मेंबर2019मध्ये मंजुर केलेल्या DPR मधिल लाभाथ्याना घरकुल बांधकिमासाठी विविध हप्ताचे वाटप करण्यात आले.त्यामध्ये अकराशे लाभाथ्याना एकुण सहाकोटी पन्नास लाॅख रुपये वाटप करण्यात अाले.व रमाई आवाज योजनेअंतर्गत एक कोटी रुपये वाटप केले. तसेच स्वच्छ भारत अभियानात उत्तकुष्ट कामगिरी बजावलेल्या कंञाटी कर्मचायाना एक हजार रुपये मासिक वेतन वाढ केली.व ईदगा मैदान येथे हाज हाउस विकसित करणे.खाॅन खाॅचे अत्याधुनिक बांधकाम करणे या कामास मंजुरी देण्यात आली.आदी कामांना या वेळी मंजुरी देण्यात आली असुन यावेळी.नगरअध्यक्ष निता भोरे व उपनगरअध्यक्ष हन्नान खाॅन दूर्राणी मुख्याधिकारी नकुल वाघुडे वरीष्ठ लिपीक राघवेद्र विश्र्वमिञ लेखाधिकारी महेश कदम व सनमानिय सर्व नगर सेवक या सभेस उपस्थित होते.