पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या वतिने 31 व्या महाराष्ट्र राज्य कॅडेट क्योरुगी तायकांदो विजयी स्पर्धकांना सन्मानित

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि. २/ ९/२०२२ परभणी जिल्हातील पाथरी पोलीस मिञ परिवार समन्वय समिती विभागाच्या वतिने जि.डी. इंग्लिश स्कुल पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचे संस्थापक अध्यक्ष मा.डाॅ. संघपाल उमरे,महाराष्ट्र सचिव मा.विनोद पञे,मुख्य सल्लागार मा.सुभाषदादा सोळंके महाराष्ट्र अध्यक्षा मा.माधुरी गुजराती मॅडम,महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्षा मा.रेखाताई मनेरे मराठवाडा विभागिय प्रमुख मा.अहेमद अन्सारी,शेख अजहर हादगावकर,शेख ईफतेखार बेलदार व सर्व वरिष्ठांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली पाथरी येथे ३१ व्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर व ४ थी महाराष्ट्र राज्य कॅडेट क्योरुगी तायकांदो स्पर्धा २०२२-२३ जिल्हा स्पर्धे मध्ये श्रेया भारत रोडे,कामरान सयद जिल्हातुन दुसरा नंबर आला आहे तर सब जुनिअर राज्य स्पर्धेमध्ये-श्रेया राहुल खंदारे,स्वरुपा भारत रोडे यांची निवड झाल्याबद्दल व कराटे चॅम्पियंन मा.संगीता ढगे मॅडय यांच्या कामाची व कार्याची दखल घेऊन पोलीस मित्र परिवार समन्वय समिती पाथरीच्या वतीने पुष्प गुच्छ देऊन सर्व स्पर्धाकांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी जि.डी.इंग्लिश स्कुलचे मुख्याध्यापक मा. राम गोरे सर,मा.संगीता ढगे मॅडम जि.डी.इंग्लिश स्कुल पाथरीचे सेवक सहकारी मा.शेख खिजर भैया,मा.रेखाताई मनेरे महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्षा,साै.सुमनबाई साळवे,श्रेया राहुल खंदारे,सुशिला मनेरे,राम गोरे,कामरान सयद,भारत रोडे व पोलीस मिञ परिवार समन्वय समिती चे पदधिकारी प्रामुख्यांने उपस्थित होते.