ताज्या घडामोडी

विशाल लाड यांचा पोलीस अधिक्षकांकडून प्रशस्तीपत्र देऊन सत्कार

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

परभणी जिल्ह्यातील
गहाळ मोबाईलचे Company Price नुसार Rs. 25,27,913/- एवढी रक्कमेचे
चोरीस गेलेले एकुण 157 मोबाईल विशेष मोहिम अंतर्गत हस्तगत करून पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले असल्याने विशाल शिवाजीराव लाड यांचा सन्मान पत्र देऊन आदरणीय
पोलिस अधिक्षक रागसुधा मॅडम यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close