Month: November 2021
- 
	
			ताज्या घडामोडी  आजच्या स्त्रियांनी क्रांतीज्योती सावित्रींनी दिलेला मुलमंत्र अंगिकारावे डाॕ. अभिलाषा गावतुरेग्रामीण प्रतिनिधी:महेश शेंडे विठ्ठलवाडा पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रिया पुरुषांवर अवलंबून असल्याने त्यांना स्वतःचा निर्णय घेण्याचा फारसा अधिकार नाही. त्यामुळे आजही त्यांचे स्थान नगण्यच… Read More »
- 
	
			ताज्या घडामोडी  शालेय विकासासह,आरोग्य व गावातील अंतर्गत विकासासाठी सदैव प्रयत्न करणार — जि.प. सदस्या, वैष्णवीताई बोडलावारहिवरा येथील जि.प.शाळेतील दोन वर्ग खोली बांधकाम भूमिपूजन सोहळा संपन्न ग्रामीण प्रतिनिधी:महेश शेंडे विठ्ठलवाडा दि.३०/११/२०२१ रोज मंगळवारला दुपारी ११:०० वाजता… Read More »
- 
	
			ताज्या घडामोडी  प्रियकराने प्रेयसीच्या हाताची नस कापून केला खूनप्रियसीने दिला होता लग्नाला नकार लाखनी तालुक्यातील पालांदुर चौरास येथील घटना प्रतिनिधी: नरेंद्र मेश्राम लाखनी लाखणी तालुक्यातील पालांदुर येथील घटना… Read More »
- 
	
			ताज्या घडामोडी  संशयास्पद स्थितीत युवतीचा मृतदेह आढळलापालांदुर चौरास येथील घटना प्रतिनिधी:नरेंद्र मेश्राम लाखनी लाखनी तालुक्यातील पालांदूर चौरासी की घटना घरून सामान घेण्याकरिता निघालेल्या युवतीचा मृतदेह पालांदुर… Read More »
- 
	
			ताज्या घडामोडी  पोहरा ग्रामपंचायतीचे सरपंच पदावर कायमसरकारी जागेवर अतिक्रमण असल्याचे सिद्ध झालेच नाही. प्रतिनिधी: नरेंद्र मेश्राम लाखनी भंडारा तालुक्यातील ग्रामपंचायत पोहरा येथील सरपंच रामलाल जयगोपाल पाटणकर… Read More »
- 
	
			ताज्या घडामोडी  विकासाचा प्रवास रस्त्यावर होतो- आ. गुट्टेआमदार गुट्टे यांच्या हस्ते कोद्री,आंतरवेली ते बीड जिल्हा हद्द या ६ कि.मी. रस्त्याच्या २ कोटी ४९ लक्ष रुपयांच्या डांबरीकरणाच्या कामाचे… Read More »
- 
	
			ताज्या घडामोडी  घरावर ऊसाची ट्राली पडुन दोघाचे मूत्युजिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी दि.30/11/2021 मंगळवाररोजी पहाटे पाॅच च्या सुमारास पाथरी तालुक्यातील पेठबाबळगाव येथिल शेतातील ऊस कारखान्याला घेउन जाणारेया एका… Read More »
- 
	
			ताज्या घडामोडी  अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम अतिसंवेदनाशिल चिंतारेव,कुर्ता गांवात दौरागावाच्या निर्मितीनंतर गांवात येणारे पहिले जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार सोबत पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे..!! तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी… Read More »
- 
	
			ताज्या घडामोडी  अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या वतीने संविधान दिन साजराजिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी दि.26/11/2021 रोजी पाथरी येथे भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले व डॉ.… Read More »
- 
	
			ताज्या घडामोडी  जिल्हाभरातील शेतक-यांसाठी रब्बी हंगामासाठी पाणी सोडा -सखाराम बोबडे पडेगावकरजिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी परभणी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामासाठी कालवा व तलावाचे पाणी सोडण्यात यावे अशी मागणी परभणी लोकसभा… Read More »
