ताज्या घडामोडी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी
ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी
चिमूर तालु्यातील नेरी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जयंती साजरी करण्यात आली.
नेरी येथील ग्रापंचायत कार्यालय येथे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती ग्राम पंचायत सरपंच सौ रेखा पिसे, उपसरंच चंद्रभान कामडी, ग्रामसेवक नरेश ढवणे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय डोंगरे, किशोर उकुंडे नाना दडमल, सुदर्शन बावणे उपस्थित होते, अण्णाभाऊ साठे स्मारक समिती नेरीच्या वतीने सुधा धवाजारोहन करून साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.