ताज्या घडामोडी

मातंग एकता आंदोलन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली मा.गणपत कांबळे यांची सदिच्छा भेट

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दिनांक २९/०७/२०२२ रोजी मातंग एकता आंदोलन या.संघटनेच्या कार्यकर्ते ने मा.गणपत कांबळे यांची सदिच्छा भेट घेऊन शॉल श्रीफळ पुष्पहार घालून जंगी स्वागत करतांना शंकर शिरगुळे ज्ञानेश्वर शेंडगे(पाटील)बाळु काळे(पाटील) हे आहेत गणपतराव कांबळे लहुजी साळवे बहुजन क्रांती सेना या सामाजिक संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त जालना जिल्हा प्रशासनाकडे १ आॕगस्ट २०२२ रोजी ड्रायडे(कोरडा दिवस) म्हणुन घोषित करण्यात यावे नसता आत्मदहन करणार अशांचे निवेदन दिले होते मा जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांच्या अर्जाची दखल घेऊन महामानवाच्या सन्मानार्थ जालना जिल्हाभर १आॕगस्ट २०२२ हा ड्राय डे म्हणून घोषित केला त्या बद्दल मातंग एकता आंदोलन तर्फे मा.जिल्हाधिकारी जालना राठोड साहेबांचे मनःपुर्वक आभार! व गणपतराव कांबळे यांचे खुल्या मनाने अभिनंदन!

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close