ताज्या घडामोडी
वाढदिवसाच्या निमिताने युवासेना तालुका प्रमुखाने वृक्षारोपण करीत दिला सामाजिक संदेश

उपजिल्हा रुग्णालय येथे केले वृक्षारोपण
तालुका प्रतिनिधी:मंगेश शेंडे चिमूर
चिमूर तालुका युवा सेना तालुका प्रमुख शार्दूल पचारे यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे वृक्षारोपण करीत दिला सामाजिक संदेश
वाढदिवस साजरा करताना तो नेहमीच पर्यावरण पूरक असला पाहिजे या विचारने प्रेरित होऊन पर्यावरण वाचविन्याच्या दृष्टिकोनातून
शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी उर्फ बालू सातपुते यांचे प्रमुख उपस्थित उपजिल्हा रुग्णालय येथे रुक्षारोपन करून साजरा करण्यात आला, या वेळी, वैद्यकीय अधिकारी डॉ, मेश्राम, डॉ, लोखंडे, आरोग्य समुपदेशक कामिनी हलमारे, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र तोटावार, टाइगर ग्रुप अध्यक्ष रोहन नन्नावरे युवा सेना पदाधिकारी पवन झाडे, विशाल शिवरकर, निखिल गिरी, विकास जांभूलें, विशाल शेंडे, दुर्वेश हजारे, डेविड मसराम उपस्थित होते.