ताज्या घडामोडी

मागंनगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) कॅम्प चे उद्घाटन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

आज जिल्हा परिषद उच्यमाध्यमिक शाळा मागंनगाव ता.जि.परभणी येथे शारदा महाविद्याल परभणी च्या वतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना (NSS) कॅम्प चे उद्घाटन माजी शिक्षण व आरोग्य सभापती दादासाहेब टेंगसे यांच्या हस्ते संपन्न झाले.राष्ट्रीय सेवा योजना कॅम्प चा मोठा फायदा हा ग्रामीण भागातील लोकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन द्वारे होतो

या कॅम्प मध्ये पर्यावरण संरक्षण,नैसर्गिक साधन संपत्ती,स्वच्छ भारतासाठी युवक या विषयावर सखोल मार्गदर्शन गावकरी व विद्यार्थ्यांना या माध्यमातून मिळणार आहे असे प्रतिपादन मा दादासाहेब टेंगसे यांनी केले यावेळी प्राचार्य रमेश भालेराव,उप प्राचार्य प्रा.वाघमारे सर,प्रा.बल्लाळ सर,प्रा.खडके सर,प्रा.जगताप मॅडम,शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे,सरपंच राजू वरकड,उपसरपंच दत्तराव मुळे,मुख्याध्यापक गोरे सर शारदा महाविद्यालयातीळ युवक व युवती गावकरी नागरिक उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close