ताज्या घडामोडी
मा.लक्ष्मण लटपटे यांना लीडरशिप आणि मॅनेजमेंट एक्सीलेंस बेस्ट अवार्ड 2021
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मा.लक्ष्मण लटपटे प्रदेशाध्यक्ष ओबीसी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांना
श्रमिक उत्थान जन कल्याण संस्थान ग्वालियर मध्य प्रदेश यांच्या वतीने लीडरशिप आणि मॅनेजमेंट एक्सीलेंस बेस्ट अवार्ड 2021 चा ग्वालियर मध्य प्रदेश
राज्याच्या वतीने संस्थापक-अध्यक्षा चेअरमन डॉ. श्रीमती अश्विनी एम. अग्रवाल यांच्या वतीने लक्ष्मण लटपटे यांना लीडरशिप आणि मॅनेजमेंट एक्सलन्स बेस्ट अवार्ड 2021चा
गौरव प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले . नेहमीच सामाजिक कामामध्ये आपले जीव ओतून काम करतात म्हणून चेअरमन डॉ. श्रीमती अश्विनी एम. अग्रवाल
यांनी यांच्या कामाची दखल घेऊन यांना पुरस्कार दिले लटपटे यांचे हार्दिक अभिनंदन श्री.गणेश तडसे अध्यक्ष ओबीसी विदर्भ यांनी केले.