व्योश्री योजनेचा पात्र लाभार्थ्यानी जास्तीस जास्त लाभ घ्यावा-समतादुत प्रज्ञा राजूरवाडे
मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
65 वर्ष वय व त्यावरिल जेस्ठ नागरीकाना त्याच्या दैनदीन जिवनात सामान्य स्थीतिल जगन्यासाठी वयोमानानुसार येनार्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपायोजना करन्यासाठी पात्र लाभार्थ्याना आवश्यक सहाय्य साधने चष्मा,श्रवंनयंत्र,ट्रायपाड,स्टीकव्हिल चेयर,फोलडिंग वाकर कमोड खुर्ची नी ब्रेस,लंबर बेल्ट ,सर्व्हाइकल ,कॉलर इ .सहाय्यभुत आवश्यक सहाय्य साधन उपकरन खरेदिसाठी पात्र लाभार्थ्याना मीळनार ऐक रकमी 3 हजार यासाठी राज्यात मुख्यमंत्री व्योश्री योजना सामजिक न्याय विभागाद्वारे राबविली जात आहे
या योजनेचे उद्घाटन चंद्रपुर येथील जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले या योजनेची सविस्तर महिती देत असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर सशोधंन व प्रशिक्षण संस्था बार्टि पुणे च्या समतादुत प्रज्ञा राजूरवाडे यांनी चिमुर तालुक्यातिल जास्तीजास्त पात्र लाभार्थ्यानी व्योश्री योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले या योजनेला आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड/मतदान कार्ड रास्ट्रीयकृत बँकची पासबुक ची झेरॉक्स,पासपोर्ट आकाराचे दोन फोटो,राशनकार्ड झेरॉक्स,अर्जासोबत जोडलेले उत्प्न्नाचे स्वयंघोषनापत्र,उपकरन साहीत्याचे दुबार लाभ न घेतलेले स्वयंघोषनापत्र ,वार्षिक उत्पन्न 2 लाखाच्या आत असावे तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या कडून आरोग्य तपासनि करून त्यांचे मेडिकल सर्टिफीकेट आनावे अशी सविस्तर महिती समतादुत प्रज्ञा राजूरवाडे यांनी देत असताना चिमुर तालुक्यातिल 4 हजार पात्र लाभार्थ्यानी आतापर्यंत अर्ज भरले आहे असे सांगीतले जिल्हातिल सर्व तहशिल कार्यालय येथे समतादुत मार्फत अर्ज मोफत भरुन देण्यात येत आहे त्याचा जास्तीजास्त लाभ घ्यावा यावेळी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडीया तहसिलदार श्रीधर राजमाने तहसिलचे कर्मचारी उपस्थीत होते या कार्यक्रमाचे आभार समतादुत स्व्पनिल वंजारी यांनी केले