ताज्या घडामोडी
पाथरी तालुक्यात बाभळगाव येथे भिम जयंती उत्साहात साजरी
बाभळगाव येथे दि.30 एप्रिल रोजी सकाळी भिम जयंती आयोजित करण्यात आली होती.
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
महापुरुषाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
विचार मंचावर अशोकराव गिराम, माजी जिप सदस्य कुंडलीराव सोगे, अण्णासाहेब रणेर, रामेश्वर गिराम, उध्दव गिराम, अनंत कांबळे, डॉ. दादाराव मनेर, वंचितचे दादाराव पंडीत, मिलिंद कदम, पिआर सोगे, प्रकाश उजागरे, सर्जेराव मनेरे, कार्यक्रमाचे सुञसंचलान समाधान लहाडे यांनी केले. यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी तरुणींने पुढाकार घेतला .