ताज्या घडामोडी

महिला मुक्ती मोर्चा चे दिन दुबळ्या परिवारातील मुलींना त्यांच्या उपयोगी असणाऱ्या वस्तूचे भेट देऊन नवरात्र महोत्सव साजरा

उप संपादक:विशाल इन्दोरकर

महिला मुक्ती मोर्चा स्त्रियांवरील अत्याचारांच्या विरोधात लढा देत असताना स्त्रियांच्या उन्नती करीता तसेच सामाजिक कार्य पार पाडीत आहेत.आज दिनांक 30/09/2022 रोज शुक्रवारला संगीता ताई मामीलवार यांचे राहते घरी नवरात्र महोत्सव साजरा करण्याकरिता दीन दुबळ्या परीवरीतल मुलीला त्यांच्या उपयोगी असणाऱ्या वस्तूचे भेट देऊन नवरात्र महोत्सव साजरा केला..त्याकरिता संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ॲड.मदन भैसारे जील्हा महासचिव अजय गोवर्धन..चंद्रपूर शहर अध्यक्ष श्वेता ताई फंदी , महासचिव कीर्ती ताई गुरनुले. संघटक संगीता ताई मामीलवार, सद्यस्य ज्योस्त्ना हटवार, मीना कुमरे , वैशाली शेंडे, सीमा वानखेडे, प्रतिभा मडचापे, गंगा भालेशंकर, वंदना ढोरके ,व इतर पदाधिकारी उपस्थित राहून नवरात्र महोत्सव साजरा करण्यात आला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close