ताज्या घडामोडी

भाजप तालुका ओबीसी मोर्चा अध्यक्ष पदी जम ईवार

शहर प्रतिनिधी:संजय नागदेवे तिरोडा

तिरोडा भाजप तालुका ओबीसी मोर्चा अध्यक्ष पदावर हुपराज जम ईवार यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. ओबीसी वर्गांना मजबूत करण्यासाठी व होत असलेल्या अन्यायाला रोक करण्यासाठी जम ईवार यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
तिरोडा तालुका भाजप ओबीसी मोर्चा चे अध्यक्ष पदावर हुपराज रामजी जम ईवार चादोरी खु यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. यांची नियुक्ती होताच दुसऱ्या दिवशी भाजप जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर यांनी भाजप जन संपर्क कार्यालय गोंदिया येथे तातडीची सभा बोलावून जम ईवार यांचा सत्कार केला. त्यावेळी उपस्थित मा.केशवराव मान कर .मा आमदार विजय रहांगडाले . राजेश बांते रविद्र चव्हाण चामेशवर गहाणे.चित्ररेखा चौधरी.हेमलता फतेह गजेंद्र फुडें. खुमेद्र मेंढे.भाऊराव कठाने .चिंतामण रहांगडाले.चत्रभुज बिसेन . इत्यादी उपस्थित होते
त्यांच्या नियुक्ती चे अभिनंदन तेजराम चव्हाण .पिंटु रहांगडाले.पवन पटले .रामप्रकाश पटले . तिरुपती राणे.संजय नागदेवे माधुरी रहांगडाले . प्रतिमा पटले. रानी बालकोठे.सवानंद पारधी.अरविद कांबळी. रविंद्र वहीले रमनिक सयाम.दिनेश पटले .मनोहर बुध्दॆ .रमन मेश्राम.शिशुपाल रहांगडाले .बसंत भगत . विजय डिकवार रंजनी कुंभ रे .तुमेश्वरी बघेले.अशोक नंदेश्वर .व इतर चाहत्यांनी अभीनंदन केले .
जम ईवार यांच्या निवडीने ओबीसी वर्गात खुशीचे वातावरण तयार झाले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close