ताज्या घडामोडी

जामणी येथे प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतिने माता मंदिराचे व महादेव मंदिराचे उद्घाटन

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर

चिमूर तालुक्यातील जामणी येथे दि.१६ एप्रिल २०२२रोजी हनुमान जयंती निमित्ताने प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतिने माता मंदिराचे व महादेव मंदिराचे उद्घाटन करण्यात आले प्रहार जनशक्ती पक्षाच्या सत्तत पाठपुरावा करुन जामनी गावाला न्याय मिळवून देण्याचे सत्तत प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार सेवक शेरखान भाऊ पठाण, कैलास आलाम,विनोद उमरे ,यांनी पुनर्वसन जामणी च्या विकासाठी प्रहार सेवक सत्तत प्रयत्नशील राहील.हनूमान जंयती निमीत्ताने मंदीराचे उद्घाटन करण्यात आले आहे .माता मंदिराचे व महादेव मंदिराचे मंदिराचे उद्घाटनीय कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रहार सेवक शेरखान भाऊ पठाण ,उद्घाटक प्रहार सेवक विनोद उमरे, प्रमुख अतिथी प्रहार सेवक कैलास आलाम , प्रमुख पाहुणे इंद्र शामा मडवी, प्रमोद धारणे, किशोर पोहीनकर, व संपूर्ण पुनर्वसन जामणी येथिल गावकरी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close