ताज्या घडामोडी

गुरढा गावात सम्यक बुद्ध विहारामध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

प्रतिनिधी : गणेश पगाडे लाखनी

दि.१४ एप्रिल २०२२ ला भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यांतर्गत येणाऱ्या गुरढा या गावात सम्यक बुद्ध विहारामध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्या जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला
कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक -करण लुटे( मुख्य संपादक तथा संचालक ITN न्यूज चॅनल महाराष्ट्र) प्रमुख उपस्थिती- किशोर मोहतूरे (छत्रपती संभाजी शेतकरी सेवा संघटना जिल्हा अध्यक्ष) प्रमुख पाहुणे – पुष्पा बावन थदे, विलास मोहतुरे, शरद वाढई,होम राज मोहतुरे,सुरेंद्र मोहातूरे,धनराज मोहतुरे,सचिन चौढरी, अमरनाथ तिरपुडे, सुषमा देशपांडे. संचालन- भूपेश काणेकर. आभार प्रदर्शन – अनिल मेश्राम यांनी केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close