ताज्या घडामोडी

ककुकडहेटी येथे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहाणी

तालुका प्रतिनिधी:गणेश चन्ने सिंदेवाही

मौजा कुकड हेटी ता. सिंदेवाही येथे अवकाळी पावसा मुळे झालेल्या नुकसानी चे पिक विमा सर्वे सुरु असून पाहणी करताना श्रीमती. अर्चना फुलसुंदर मॅडम (मा. उपविभागीय कृषी अधिकारी नागभीड), श्री ए.आर.महाले साहेब (तालुका कृषी अधिकारी, सिंदेवाही ), श्री. एन.के.शिंदे (कृषी सहाय्यक पेटगांव ) तसेच पिक विमा करणारे सर्वेयर श्री महेश जांभुळे व् शेतकरी

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close