ताज्या घडामोडी
ब्रम्हपुरी येथे थाटात प्रजासत्ताक दिन साजरा

तालुका प्रतिनिधी:सनम रा. टेंभुर्णे
दि. 26/01/2025 ला प्रजासत्ताक दिनानिमित्त क्रीडा संकुलन ब्रम्हपुरी येथे सामूहिक रित्या साजरा करण्यात आला. ब्रम्हपुरी सगळ्या शाळेतील विद्यार्थी तसेच शिक्षकवर्ग तसेच नगरवासी सगळे एकत्र येऊन झेंडावंदन करण्यात आले. सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक नृत्य सादर करून त्यामधून विविध चांगले बोध दिले. प्रथमच ब्रम्हपुरीला प्रजासत्ताक दिन क्रीडा संकुलन येथे साजरा करण्यात आला.