ताज्या घडामोडी

एकल महिला संघटनेची बैठक संपन्न

जिल्हा प्रतिनीधी:अहमद अन्सारी परभणी

पाथरी तालुक्यातील देवेगाव येथे बैठक घेण्यात आली सामाजिक आथिर्क राजकीय सर्वच क्षेत्रात महिलांना सक्षम करण्यासाठी ही एकल महिला संपूर्ण महाराष्ट्रात काम करते ,महिला समाजाचा आधारस्तंभ आहे महिला महान शक्ती आहे, निराधार अपंग विधवा रेशन कार्ड काडून देणे घरकुल देणें जाण्या बचतगट तयार करून देणें कोणत्याही सरकारी योजना नाहीत अधिकार नाही अशा महिलांना उपलब्ध करून देणे या संघटनेचा मुख्य उद्देश आहे समाजाचा विकास आणि महिलांना सक्षम करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ही सामाजिक चळवळ उभी आहे एकल महिला संघटनेचे कार्यकर्ते पत्रकार आणि समाज सेवक महेश यु जोशी ( सर ) , रघुनाथ कसबे , प्रकाश लालझरे आणि एकल महिला उपस्थित होत्या.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close