युवा प्रभात स्कील डेव्हलपमेंट इंडिया संस्थेची एक दिवसीय ट्रेनिंग कार्यशाळा संपन्न
![](https://apnews.co.in/wp-content/uploads/2024/12/IMG-20241205-WA0033.jpg)
जिल्हा प्रतिनिधीःअहमद अन्सारी परभणी
दिनांक 01/12/2024 रोजी युवा प्रभात स्कील डेव्हलपमेंट इंडिया या संस्थेच्या अंतर्गत
शेगांव येथे सर्व पदाधिकारी तालुका समन्वयक FC – यांची एक दिवसीय ट्रेनिंग कार्यशाळा घेण्यात आली आणि विविध विषयांवर मार्गदर्शन रवि जाधव साहेब यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन A.m. मा.कैलास पंडित सर यांनी केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार संस्थापक अध्यक्ष आदरणीय सौ.उषा पवार मॅडम यांनी मानले.
![](http://apnews.co.in/wp-content/uploads/2024/12/IMG-20241205-WA0032.jpg)
मा.किरण सर,मा.चंद्रकला लातुरकर मॅडम यांना बेस्ट एडमिशन दिल्या बद्दल टाॅ्फी देऊन सन्मानित व सत्कार करण्यात आणि प्रसिद्ध देवस्थान श्री.गजानन महाराज यांच्या स्थळी ट्रेनिंग कार्यशाळा आयोजित करण्यात आली परभणी टीमच्या फिल्ड ऑफिसवर FC -रेखा मनेरे मॅडम पाथरी तालुका समन्वयक यांचा सत्कार बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी टीमच्या वतीने करण्यात आले.