ताज्या घडामोडी
ग्रामिण रूग्णालय पाथरी येथे दिव्यांग बोर्ड तपासणी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक 28/0 3/ 2022 रोजी वार सोमवार ह्या दिवशी ग्रामिण रूग्णालय पाथरी येथे दिव्यांग बोर्ड तपासणीसाठी हा वार दर सोमवार सकाळी 10:30 डाँकटर ची नेमणुक केलेली आहे परतु गेल्या चार सोमवार पासुन पाथरी ग्रामिण रूग्णालयता डाँकटर येत नाही महणुन पाथरी ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डाँ सुमत वाघ याच्याशी चर्चा केली व निश्चित केला आहे पण आज चार आठवडे झाले आहेत कोणतेही डॉक्टर दिव्यांग अपंग तपासणीसाठी आलेले नाहीत यासाठी सर्व दिव्यांग बांधव एकत्र येऊन त्याचा पाठपुरावा करण्यात आला.
आपला तालुकाध्यक्ष दीपक खुडे प्रहार संघटना माजी तलाठी भोकरे अशोक तांगडे व सुमिञा घाडगे व सर्व अंपग व दिव्याग पाथरी ग्रामिण रूग्णालयात उपस्थित होते.