भारतीय कम्युनिष्ट पक्षाच्या वतीणे उपविभागिय अधिकारी व महावितर यांना लोंडशिडी साठी बेमुदत उपोषण चा ईशारा

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दहावी-बारावीच्या परीक्षा चालू असताना वीज पुरवठा खंडित करून जनतेला वेटीस धरण्याच्या निषेधार्थ उपविभागियअधिकारी कार्यालयावर समोर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे. पाथरी तालुकेयातील ग्रामिण खेडेयातील लाईन हे बंद असल्याणे विध्यार्थाचे अभ्यायाचे लुकसान होत आहे.

पाथरी तालुका चे खेडेगाव
मर्डसगाव गोपेगाव जवळा झुटा कासापुरी वाघाळा उमरा गुज खुर्द रेनाखळी मंजरथ ता,पाथरी येथील वीज पुरवठाबंद करण्यात आला आहे.

सदरील निर्णयामुळेअगोदरच कोरोना काळात हतबल झालेली शेतकरी वेठीस धरण्याचे काम महावितरण करत आहे तर दुसरीकडे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आहे त्यांनी अभ्यास कसा करावा त्याचे नुकसान झाल्यास त्यास महावितरण जबाबदारी घेणार का, त्यामुळे वीज जोडणी करावी अन्यथा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने उपविभागिय अधिकारी कार्यालय पाथरी येथे बेमुदत उपोषण दि, 21 / 03 / 2022 वार सोमवार रोजी बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे. हे निवेदन महावितरणचे सहाय्यक अभियंता शाखा 2 व महावितरण उपविभाग पाथरी व तहसीलदार तहसील कार्यालय पाथरी व
पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन पाथरी याना देण्यात आले या निवेदनावर काँ ज्ञानेश्र्वर काळे काँ मुजाभाउ लिपणे काँ विलास दळवे याच्या स्वाक्षरीया आहेत.