ताज्या घडामोडी

लोणी बुद्रुक येथे डेंगू सप्ताह जनजागृती मोहीम

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पाथरी तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे आज दिनांक १२/७/२०२३ रोजी डेंगू सप्ताह जनजागृती मोहीम 1/ 7/ 2023 ते 31 /7/ 2023 पर्यंत साजरा करण्याचे आव्हान श्री शंकरराव नंदनवरे आरोग्य सहाय्यक बाबळगाव यांनी असे आवाहन केले तसेच लोणी बुद्रुक येथे येऊन घरोघरी जाऊन ग्रामस्थांना डेंगू विषयी माहिती सांगितली तसेच कोरडा एक दिवस पाळण्यात यावे अशी देखील त्यांनी सर्व ग्रामस्थांना माहिती सांगितली व तसेच पोषण ट्रकर अपडेट असणाऱ्या संदर्भात मीटिंग घेण्यात आली तसेच अंगणवाडी ताई सुपरवायझर आशाताई व इतर महिलांनी गावामध्ये फेरी घालून कोरडा दिवस पाळणे विषयी माहिती सांगितले तसेच श्री शंकराव नंदनवरे आरोग्य सेवक बाबळगाव यांनी देखील अंगणवाडी येथे सर्वांना डेंगू विषयी माहिती सांगितली तसेच या कार्यक्रमास उपस्थित असलेले श्री शंकरराव नन्नवरे आरोग्य सहाय्यक बाबळगाव, तसेच सोबत असलेले कर्मचारी श्रीचंद्रशेखर डोईफोडे आरोग्य कर्मचारी, वर्षा कुलकर्णी-सुपरवायझर बाबळगाव, भुसारे जे.आर.-अंगणवाडी कार्यकर्ती-राऊ तांडा, महानंदा तम शेटे-अंगणवाडी कार्यकर्ते लोणी.बु.1, माधुरी गुळवाले-अंगणवाडी कार्यकर्ते लोणी बु.2, राधिका राठोड-अंगणवाडी कार्यकर्ती लोणी तांडा, गंगासागर राठोड- अंगणवाडी कार्यकर्ती मंजूर तांडा,-संध्या उफाडे-अंगणवाडी कार्यकर्ती कानसुर तांडा 2, सुनिता राठोड -अंगणवाडी कार्यकर्ती सुरताबाई तांडा लोणी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close