श्री.लक्ष्मण लटपटे प्रदेशाध्यक्ष ओबीसी फाऊंडेशन महाराष्ट्र यांना मेक ग्रीन अवार्ड
जिल्हा प्रतिनिधी : अहमद अन्सारी परभणी
दि.13/9/2021 रो
श्री.लक्ष्मण लटपटे प्रदेशाध्यक्ष ओबीसी फाऊंडेशन महाराष्ट्र यांना
मेक ग्रीन अवार्ड वर्ल्ड ओडिशा
राज्याच्या वतीने पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी 1जुन ते 5 जुन 2021 मध्ये झाडे लावल्याबद्दल हरित क्रांतीचे जनक म्हणून ओडिशा राज्या तर्फे श्री लक्ष्मण लटपटे ओबीसी प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांना जागतिक पर्यावरण दिनाच्या कॅम्पसमध्ये पंधरा दिवस सहभाग घेतल्यामुळे ग्रीन अवार्ड ओडिसा राज्याच्या वतीने पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अध्यक्ष फाउंडर चेअरमन
सस्मिता ब्यूरा व मेक ग्रीन अवार्ड वर्ल्ड ओडिशा राजाच्या सर्व टीमचे लक्ष्मण लटपटे प्रदेशाध्यक्ष ओबीसी यांना पुरस्कार सन्मानित केल्याबद्दल त्यांचे
मनःपूर्वक अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
शुभेच्छुक…!
पोलीस निरीक्षक सौ.वसुंधरा बोरगावकर मॅडम. पोलीस स्टेशन गंगाखेड, माधव इंगळे अध्यक्ष वडार समाज ओबीसी मराठवाडा, योगेश फड सामाजिक कार्यकर्ते,
भगीरथ फड अध्यक्ष सरपंच संघटना ओबीसी परभणी,
तुकाराम घरजाळे तालुका अध्यक्ष ओबीसी गंगाखेड जनाई नगरी सोशल मेडिया संपादक भागवत जलाले,
बाळासाहेब महाराज लटपटे वारकरी संप्रदाय अध्यक्ष ओबीसी गंगाखेड,
सोपान टोले अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत गंगाखेड,
जावेद खान होमगार्ड पोलीस,
राहुल इंगळे तालुका सचिव ओबीसी,
रोहिदास लांडगे
सामाजिक कार्यकर्ते
व सर्व
मित्रपरिवारां कडुन लटपटे यांचे अभिनंदन होत आहे.