ताज्या घडामोडी

महिला दिनानिमित्त सौ.मिराताई दादासाहेब टेंगसे यांच्या वतीने वाण नाहीतर दान उपक्रम

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दर वर्षी प्रमाणे सौ.मिराताई दादासाहेब टेंगसे सभापती कृषी व पशुसंवर्धन जि.प.परभणी यांच्या वतीने होतकरू गरीब कुटुंबातील मुलीला शैक्षणिक साहित्यासाठी वाण नाहीतर दान या संकल्पनेतून आज महिला दिनानिमित्त श्रावणी सिद्धेश्वर थोरे वर्ग 5 वा रा.देवनांद्रा या विद्यार्थ्यांनी ला 10500 रुपये आर्थिक मदत करण्यात आली यावेळी सौ.टेंगसे ताई,खटे ताई,टेकाळे ताई,घेवारे ताई,शिवकन्या पौळ व श्रावणी चे आई,आजी व मामा उपस्थित होते

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close