ताज्या घडामोडी

आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते किष्टापुर वेल ग्रामपंचायत नवीन भवनाचे उद्घाटन

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती भाग्यश्री आत्राम यांच्या विशेष उपस्थितीत
अहेरी विधानसभा क्षेत्र अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत किष्टापुर वेल येथे मागील अनेक वर्षापासून ग्रामपंचायत नवीन भवनाच्या मागणी गावकरी बांधवाकडून आमदार धर्मरावबाबा यांच्याकडे केले होते. त्या अनुषंगाने आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी विशेष लक्ष देऊन ग्रामपंचायत भवनासाठी निधी उपलब्ध करून ग्रामपंचायत भवन बांधकाम पूर्ण करून आज भवनच्या उद्घाटन आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले त्या दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष अजय ककडालवार ,पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे ,ग्रामपंचायत सरपंच नंदू तेलामी ,उपसरपंच पवन आत्राम तसेच सर्व गावकरी व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close