ताज्या घडामोडी
मानवत येथे डॉ ए.पि.जे. अब्दुल कलाम उर्दू प्रायमरी स्कूल मध्ये पोलिओ लसिकरण मोहीम संपन्न
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
शुन्य ते पाच या वयातील बालकांना ‘ दोन बूंद जिंदगीके ‘ असे म्हणत आज दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ मानवत येथे डॉ ए.पि.जे. अब्दुल कलाम उर्दू प्रायमरी स्कूल मध्ये पोलिओ लसिकरण मोहीम राबविण्यात आली.
या वेळी डॉ ओंकार झाडगावकर, ANM आखाडे सारिका, फार्मसिस्ट निकीता नादरे, फार्मसिस्ट आकांक्षा स्वामी, GNM किरवले सुप्रिया, GNM उबाळे आरती, सलिम सर, मानवत टायगर ग्रूप अध्यक्ष समीर शेख, पत्रकार रियाज शेख, शहाबुद्दीन शेख, अर्शद बागवान मिलन, बसवेश्वर अशोक तोडकरी, उपस्थित होते.