पोलीस मिञ परिवार समन्वय समिती तर्फे पाथरी पोलीस स्टेशन येथे स्वांतञ दिन साजरा
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक 15/08/ 2021 : पोलीस मिञ परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य तर्फे परभणी जिल्हातील पाथरी पोलीस स्टेशन येथे ठिक सकाळी आठ वाजता 75 व्या स्वतंत्र दिनानिमित्त झेंडा वंदन करून पोलीस मिञ परिवार समन्वय समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्य,मा.डॉ.संघपाल उमरे सर संस्थापक अध्यक्ष,मा. विनोद पत्रे महाराष्ट्र सचिव,मा.सुभाषजी सोंळके महाराष्ट्र राज्य मुख्य सल्लागार,सौ.रेखा ताई मनेरे मराठवाडा महिला विभाग अध्यक्ष,सौ.माधुरी गुजराती मँडम मा. अहेमद अन्सारी प्रदेश संघटक,मा.शेख अजहर हादगावकर मराठवाडा अध्यक्ष मा.शेख ईफत्तेखार बेलदार जिल्हा सचिव व इतर सर्व वरीष्ठाच्या नेतृत्वाखाली महिला पोलीस कर्मचारी सौ.वंदना निरस मा.मनिषा राठोड मा. सम्राट कोरडे गोपनीय शाखा पाथरी पोलीस स्टेशनचे मा.काळे सर, मा.गजभर सर,मा.बरगे सर या सर्वांचा स्वतंत्र दिनानिमित्त व इतर सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना समितीच्या वतीने स्वांतञ दिनाच्या पुष्पगुच्छ देऊन व सुभेच्छा देण्यात आल्या,पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या मराठवाडा महिला विभाग प्रमुख मा. सौ.रेखा ताई मनेरे यांच्या तर्फे सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचा या दिनानिमित्त,सत्कार व करण्यात आला याप्रसंगी समितीच्या महिला पदधिकारी सौ.सुमनबाई साळवे,सौ.सुशिलाबाई मनेरे,सौ.रेशमा कोल्हे,व पोलीस मिञ परिवार समन्वय समितीच्या महिला पदधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वांतञ दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.रेखाताई मनेरे यांनी केले तर सुत्रसंचालनः मा. सम्राट कोरडे सर यांनी व्यक्त केले आणि आभार पोलीस कर्मचारी मा.शाम काळे यांनी मानले.75 वा स्वतंत्र दिनानिमित्त झेंडा वंदन करून सर्व पोलीस कर्मचारी यांना चहा पाणी देऊन सत्कार करण्यात आला