पाथरी तालुक्यातील गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचे भूमिपूजन सोहळा संपन्न

राज्य रस्ता क्रमाक.61 चे रेणापुर रस्त्याचे डांबरीकरणास 94 लक्ष रूपये मंजुर.
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
आज पाथरी तालुक्यातील गावांला जोडणाऱ्या डांबरीकरण रस्त्यांचे भूमिपूजन आ.बाबाजानी दुर्राणी साहेबांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आ.सुरेशराव वरपुडकर साहेबांच्या हस्ते संपन्न झाले.

राज्यरस्ता क्र. ६१ ते रेणापूर डांबरीकरण रस्त्यासाठी ९४ लक्ष रुपये व निधी मंजूर झाला आहे. आज या रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ झाला व लवकरच या रस्त्यांचे काम पूर्ण होऊन हे रस्ते लोकांच्या वापरात येतील आसा विश्वास आहे.
यावेळी लक्ष्मणराव टेंगसे, दादासाहेब टेंगसे, अनिलभाऊ नखाते, मुंजाजीराव भालेपाटिल, सुभाषआबा कोल्हे, गंगाधरराव गायकवाड, कुंडलीकराव सोगे, माधवराव जोगदंड, अशोकराव गिराम, संजयकाका रनेर, पी.आर.शिंदे, विश्वनाथराव थोरे, तुकाराम जोगदंड, आण्णासाहेब रनेर, संदीप टेंगसे,सरपंच चोखोबा उजगरे, नारायणराव आढाव,अनिल पाटील,सुनील उन्हाळे, लहू घांडगे, शंकर सत्वधर, रमेश तांगडे, विजय घुमरे, पप्पू गलबे, एकनाथ सत्वधर, अश्फाक भाई, बाबाराव गलबे, नितीन शिंदे, सदाशिव थोरात, एकनाथराव शिंदे, बंटी पाटील, अजय थोरे, माजी उपसरपंच लक्ष्मणराव टेंगसे,माणिकराव टेंगसे,बाबुराव टेंगसे,विक्रम पाटील ,सतीश पाटील ग्रामपंचायत सर्व सदस्य,सोसायटी सदस्य,सर्व प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.