सौ.रेखाताई मनेरे यांचा सत्कार
योग्य व्यक्तीस योग्य पुरस्कार
समाजसेवा पुरस्कार मिळाल्या बद्यल सत्कार
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि.28/11/2021 रोजी पाथरी येथे सामाजिक कार्यकर्तेत्या मा.सौ.रेखाताई मनेरे यांच्या सामाजिक धार्मिक व राजकीय कार्याचे व कामाचे कौतुक केले व मा.उत्तम शिंदे आणि मा.रमेश तायनाक हे महणाले कि रेखा ताई अपण गेल्या विस वर्षांपासून निस्वार्थी भावनेने केलेले सामाजिक, धार्मिक,व राजकीय काम नेहमीच सातत्याने व प्रत्येक क्षेत्रात कार्यरत व तुमचा सक्रिय सहभाग असतो आणि अपल्या माणसांच्या कामाची दखल घेणे आवश्यक आहे व आम्हाला तुमचा खूप दिवसापासून सत्कार करायाचा होता तो आज आम्ही पाथरी येथे ताई तुमचा सत्कार ठेवला आहे
आणि तुम्ही या ताई अशा प्रकारे आज माझा सत्कार माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परभणी जिल्हा उपध्यक्ष श्री. मा.उत्तम शिंदे भाऊ उर्फ बंडु पाटील व श्री. मा. रमेश तायनाक भाऊ जेष्ठ कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि माझा सत्कार करण्यात आला माझे रहदय आनंदाने भरून आले व डोळ्यात अश्रू अनावर झाले कि मी हया लायक आहे का ? खरचं व तुमच्या सारखे जेष्ठ दोन भाऊ माझ्या पाठीवर कौतुकाची थाप देत असतील आणि पाठशी खंबीरपणे उभे राहत असतील तर मला आनखी काम करण्यास ऊर्जा निर्माण झाली आहे दोन्ही ही भावांचे मी अपली सदैव रूणी आहे अपले मनःपूर्वक आभार व खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद आदरणीय उत्तम शिंदे उर्फ बंडु पाटील भाऊ आणि आदरणीय रमेश तायनाक भाऊ यांचे धन्यवाद मानले.