ताज्या घडामोडी

बाल लैंगिक शोषणास बळी पडू नका —- संगीता वाघमारे

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दि.29/06/2022 रोजी पाथरी शहरातील देवनांद्रा शाळा येथे विद्यार्थ्यांनी ना पोलीस स्टेशन पाथरी येथील निर्भया पथका तील संगीता वाघमारे यांनी मुलींना बाल लैंगिक अत्याचार, Good touch bad touch, व डायल 112 बद्दल माहिती दिली .तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना येण्या जाण्यास काहि अडचणी असतील तर त्या आडी अडचणी जाणुन घेतल्या .
कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री शिंदे सर,अनुराग काळे, काकडे सर,सिमा गायकवाड ,महिला पोलिस अंमलदार राजश्री बहिरे ईत्यादी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close