मा.आ. श्री अशोकरावजी चव्हाण यांच्या शुभ हस्ते “अस्पायर” पेट्रोलियमचे उदघाटन

जिल्हा प्रतिनिध:अहमद अन्सारी परभणी
दिनांक 04/10/2022 राजी पिंपळगाव (महादेव) नागपूर ते तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग 361 ता.अर्धापुर जि. नांदेड येथे सदानंद पाटील यांच्या भारत पेट्रोलियम कार्पोरेशन मार्फत “अस्पायर” पेट्रोलियम च्या उदघाटन सोहळा प्रसंगी मा.आ. श्री अशोकरावजी चव्हाण माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते,मा.श्री भास्करराव खतगावकर माजी खासदार नांदेड लोकसभा, मा.आ. श्री श्यामसुंदर शिंदे आमदार,लोहा-कंधार विधानसभा,मा.श्री डी. पी.सावंत माजी मंत्री,मा.आमदार अमर राजूरकर,मा.श्री अनिलराव नखाते सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरी, मा.आदित्यभैय्या नखाते,मा.श्री अजित भावसार टेरिटरी मॅनेजर(टी. एम.) बीपीसीयल सोलापूर,मा.श्री नविनकुमार अप्पलवार रिजनल मॅनेजर ,एस. बी.आय.नांदेड,मा.श्री सतीश अहिरवार सेल्सऑफिसर बीपीसीयल नांदेड,डीलर श्री सदानंद पाटील, श्री अजिंक्य पाटील व इतर मान्यवर दिसत आहेत.