संविधान दिन व वर्धापन दिन सोहळा संपन्न

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि.26 नोव्हेंबर 2021 : रोजी पाथरी गौतम नगर येथे पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेचे पुजन करून व संविधान उद्देशीकेचे वाचन करुन व पोलीस मिञ परिवार समन्वय समितीचा वर्धापन नगर परिषद पाथरी महिला सफाई कर्मचारी विधवा निराधार श्रीमती प्रयागबाई गवारे यांचा पुष्प गुछे देऊन सत्कार करुन साजरा करण्यात आला समितीच्या वतीने सर्व महिला पदधिकारी यांचा मा.रेखाताई मनेरे मराठवाडा महिला विभाग अध्यक्ष यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला अशा प्रकारे 26 नोव्हेंबर संविधान दिवस व पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचा तिसरा वर्धापन दिन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध प्रकारच्या कार्यक्रमातुन मोठ्या उत्तसाहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला उपस्थित सर्व महिला पदधिकारी मा. रेखाताई मनेरे मराठवाडा महिला विभाग प्रमुख तसेच सौ.मंगल सुरवसे सौ.मुक्ताबाई डोगंरे सौ.लता साळवे सौ.सुशिलाबाई मनेरे सौ.आहिलयाबाई तुपसमीद्रें सौ.सुमन साळवे सौ.शिला गायकवाड सौ.रेणुका सावळे विजयमाला गायकवाड व इतर सर्व महिला पदधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती आणि अशा प्रकारे 26 नोव्हेंबर संविधान दिवस व समिती चा तिसरा वर्धापन दिनाच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या व पाथरी परभणी विभागा तर्फे हा कार्यक्रम मोठ्या उत्तसाहाने संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालनःरेखा मनेरे यांनी केले आभार मुक्ताबाई डोंगरे यांनी व्यक्त केले